घरातील मुख्य दरवाजाबाबत ही चूक करु नका,अन्यथा लक्ष्मी होते रुष्ठ
8 August 2024
Created By: Atul Kamble
वास्तूशास्रानूसार घराच्या मुख्य दरवाजाबाबतची ही चूक महाग पडू शकते
जर घरातील मुख्यद्वारात सारखी ही त्रुटी असेल तर सुखाला नजर लागते
घराच्या मुख्यदारासमोर संध्याकाळी कधीही अंधार असायला नको
घरातील मुख्य दरवाजा तुटलेला नको, एकदम मजबूत हवा
वास्तूशास्रानुसार जर घरातील मुख्यद्वार तुटलेले असेल तर आर्थिक संकट येते
Chanakya Niti : अशा जागी क्षणभरही थांबणे म्हणजे मृत्यूसमान, प्रत्येक क्षणाला मृत्यू..