7 धावत्या घोड्यांचा फोटो दक्षिणेला लावल्यास काय होतं ?
21 April 2025
Created By : Manasi Mande
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही फोटो लावणं हे शुभ मानलं जातं. त्यापैकीच एक म्हणजे 7 धावत्या घोड्यांचा फोटो
काही लोकं तर दक्षिण दिशेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावतात. दक्षिणेला हा फोटो लावल्याने काय होतं ?
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिणेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावणं शुभं मानलं जातं. या दिशेला फोटो लावल्याने लोकप्रियता आणि यश आकर्षित होतं.
वास्तुनुसार, दक्षिण ही लोकप्रियता आणि यशाची दिशा मानली जाते. दक्षिणेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने जीवनात यश आणि प्रसिद्धी मिळू शकते.
जर तुम्ही तुमच्या ऑफीसमध्ये दक्षिणेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावलात तर व्यवसायात प्रगती होते आणि यश मिळू शकतं.
वास्तूनुसार, दक्षिणेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि कमाईचे नवे मार्ग खुले होतात.
दक्षिणेला 7 धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने धन आणि समृद्धी वाढते, असं मानलं जातं. तसेच कधीही पैशांची तंगी जाणवत नाही.
तुम्हाला नोकरीत प्रमोशन किंवा पैसे कमवायचे असतील तर 7 धावत्या घोड्यांचा फोटो दक्षिणेला लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते, मान-सन्मान मिळतो.