Budget 2025(4)

वेलदोडा म्हणजेच विलायची किंवा इलायची ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. 

Tv9-Marathi

2 february 20252025

Helth

लोंग आणि वेलदोडाचा उपयोग भारतातील घराघरात केला जातो. त्यांच्यामुळे जेवणाचे स्वाद अन् पोषक तत्व वाढतात. 

 

Budget 2025(4)

लोंगमध्ये मॅगनीज, व्हिटामिन के, पोटेशियम, बीटा केरोटीन आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. 

 

Budget 2025(3)

वेलदोड्यातही मॅग्नीशियम, पोटेशियम, आयरन, कॅल्शियम, व्हिटामिन बी-6, प्रोटीन, फायबर, रिबोफाल्विन ही पोषक तत्व आहेत. 

 

लोंग आणि वेलदोडे जेवण पचवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर या दोन गोष्टी नक्की खा.

 

लोंग आणि वेलदोडे शरीर डिटॉक्सिफाय करण्यात प्रभावी ठरतात. त्यामुळे यकृत, किडनी आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण सहज निघते.

 

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग आणि वेलदोडे प्रभावी ठरू शकतात. 

 

लवंग आणि वेलदोडे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.