घिबली, गिबली की जिबली! नेमका उच्चार तरी काय? जाणून घ्या
2 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
गेल्या काही दिवसांपासून Ghibli फोटोजचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले जात आहे. आता त्याच्या उच्चारावरून वाद सुरु आहे.
Ghibli चा उच्चार तीन पद्धतीने केला जात आहे. पहिला गिबली, दुसरा घिबली आणि तिसरा जिबली... चला जाणून घेऊयात नेमका उच्चार
गिबली, घिबली आणि जिबली या उच्चार आणि भाषांतरावरून तीन भाषेत संभ्रम आहे. इंटेलियनमध्ये G हा हार्डवर्ड आणि जापानी भाषेत G सॉफ्ट
जापानी भाषेत G ऐवजी उच्चारात J शब्द वापरला जातो. त्यामुळेत याला जिबली असं बोललं जातं.
एकंदरीत या शब्दाचा योग्य उच्चार हा जिबली आर्ट आहे. पण आता प्रश्न असा आहे की वेगळ्या पद्धतीने का वाचतात?
Ghibli ला पाश्चिमात्य देशात गिबली असं उच्चारलं जातं. कारण इंग्रजीत H सायलेंट असतो.
भारतात Ghibli ला घिबली बोललं जातं. कारण GHI चा उच्चार हा घि होतो. त्यामुळे तसं संबोधलं जातं.