स्पेसमध्ये अंतराळवीरांचे जेवण कसं असतं..?
27 November 2024
Created By: Atul Kamble
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत
अंतराळवीर आपल्या सोबत किती दिवसाचे जेवण नेतात आणि ते कसे नेतात ?
अंतराळ मोहिमेत अंतरावीर ७ ते ३० दिवसाचे जेवण सोबत नेतात
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने पातळद्रव पदार्थ उडू शकतात, म्हणून ते अन्न वेगळं असतं
त्यामुळे अन्न उडू नये यासाठी अन्न कोरडे आणि पॅकबंद असते
अन्न खाण्यासाठी यात पुन्हा पाणी टाकून तयार केले जाते.बिस्कीट,एनर्जी बार देखील असतात
खूप वेळ अन्न टिकण्यासाठी व्हॅक्युम पॅकींग केले पदार्थांचा समावेश असतो
स्पेसचे अन्न भरपूर प्रोटीन,कार्बोहायड्रेट,विटामिन्स,मिनरल्सचे संतुल
न असलेले असते.
थंडीत खा हे फळ युरिक एसिडची समस्या होईल झटपट दूर