army (10)

भारतीय सशस्त्र दलात आर्मी, नेव्ही अन् एअरफोर्स या तीन शाखा येतात. 

13 April 2025

Tv9-Marathi

Created By : Jitendra Zavar

army (4)

हवाई दलास एअरफोर्स म्हटले जाते. IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स असा त्याचा फुलफॉर्म आहे.

army (3)

ARMY अन् NAVY चा फुलफॉर्म तुम्हाला माहीत आहे का?

army (7)

आर्मीचा फुल फॉर्म अलर्ट रेगुलर मोबिलिटी यंग (Alert Regular Mobility Young) आहे.

आर्मी शब्दची निर्मिती लॅटीन भाषा Armata पासून झाली. त्याचा अर्थ Armed Force आहे.

इंडियन आर्मीची स्थापना 1 एप्रिल 1895 रोजी झाली. आर्म्ड फोर्सेस अंतर्गत इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही येते.

नेव्हीचा फुल फॉर्म नॉटीकल आर्मी ऑफ वॉलेंटीयर योमेन (Nautical Army Of Volunteer Yeoman) आहे.

नेव्हीचा अर्थ देशाची संघटीत समुद्री सेना. देशाच्या समुद्राचे संरक्षण करण्याचे काम नेव्हीचे आहे.