पोप शब्दाचा मराठीत अर्थ काय? जाणून घ्या
21 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. आता नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
येशू ख्रिस्तानंतर ख्रिश्चन धर्मातील सर्वोच्च पदाला पोप असं संबोधलं जातं. व्हॅटिकन सिटीचे अध्यक्ष असतात.
मराठीत पोपचा अर्थ वडील. पवित्र पिता असं म्हणतात. चर्चच्या कायद्यांचे पालन केलं जाते की नाही याची खात्री करतात.
पोप यांना कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हंटलं जातं. धार्मिक कार्यपद्धती समजावून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं.
पोप गरिबी, युद्ध आणि मानवी हक्कांसह अनेक मुद्द्यांवर आपली मत जाहीर करतात.
पोप हे कार्डिनल, बिशप आणि आर्चबिशप यांच्या नियुक्ती करतात. तर कार्डिनल हे नवीन पोपच्या निवडणुकीत मतदान करतात.
पोपला येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी मानले जाते. ख्रिश्चनांसाठी विश्वास आणि एकतेचे प्रतीक आहे.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा