चीन देशाचं जुनं नाव काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही
17 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
जगभरात चीनने आपल्या उत्पादन क्षमतेने दबदबा वाढवला आहे. पण या देशाचं जुनं नाव काय होतं? माहिती आहे का?
काही जण या चीनचा उल्लेख ड्रॅगन असाही करतात. पण यापूर्वी देशांचं नाव काही वेगळंच होतं.
चीन यापूर्वी विविध नावाने ओळखला जात होता. झोंग्युओ असं संबोधलं जायचं. इंग्रजीत सेंट्रल कंट्री..
चीनला झॉग्हुआ नावही होतं. इंग्रजीत त्याचा अर्थ सेंट्रल ब्यूटी असा होतो.
चीनचं जुनं नाव हे Qin (किन) असं होतं. चीन साम्राज्याशी निगडीत नाव होतं. 221 ख्रिस्तपूर्व काळात चीनला हे नाव कसं मिळालं.
चीन शब्दाची उत्पती चिन राजवंशापासून झाली. या राजवंशाचा खोल इतिहास आहे.
पाश्चात्य देशांनी किन राजवंशाचा उल्लेख कधी Cin तर Sin अला केला. अपभ्रंश होत त्याचा चीन झाला.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा राशीचक्रावर कसा परिणाम होतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा