भीक लागलेल्या पाकिस्तानात सोन्याची किंमत काय?
15 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
सोन्याचा भाव गेल्या काही दिवसात वेगाने वाढत आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 96 हजारांवर पोहोचला आहे.
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव आणि टॅरिफमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. याचा परिणाम भारतातही दिसत आहे.
आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात सोन्याची काय किंमत आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात
भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,810 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.
पाकिस्तानात 1 ग्रॅम सोन्याची किंमत 29,113 रुपये आहे. म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,91,149 रुपये आहे.
पाकिस्तानात प्रति औंस सोन्याची किंमत 9 लाख 5 हजार 523 रुपये आहे.
अक्षयतृतीयेला सोनं खरेदी करता आलं नाही, तर असं कराल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा