एअर होस्टेसचा पगार ऐकून तुम्हीही हवेत उडाल, बिझनेस क्लासमध्ये..

04 September 2024

Created By : Manasi Mande

अनेक मुलींना एअर होस्टेस व्हावसं वाटतं, हे खूप चांगल करिअर आहे.

बिझनेस क्लासमधल्या एअर होस्टेसच्या पगाराचं कुतुहूल असतं

प्रत्येक एअरलाइन्सवर या एअर होस्टेसची सॅलरी अवलंबून असते

बिझनेस क्लासमधील एअर होस्टेसला महिन्याला 5-6 लाखाचा सीटीसी असतो

एअर होस्टेस होण्यासाठी शिक्षणापेक्षा फिजिकल क्रायटेरिया महत्त्वाचा असतो

एअर होस्टेस होण्यासाठी 17 ते 26 वर्ष वय हवं, तर 5 फूट 2 इंच उंची हवी

फिजिक्स आणि केमिस्ट्रीत 12 वी पास, तसेच एव्हिएशन डिप्लोमा किंवा पदवी हवी