चार जणांचा पगार एकटे मिळवाल; हा कोर्स केला तर बल्लेबल्ले

27 August 2024

Created By : Manasi Mande

नोकरीच्या शोधात असाल तर SEO म्हणून लाखो कमवू शकता

वेबसाईट्सला रँक करणं ते ॲडसेन्स करण्याचं काम ते करतात

एसईओ होण्यासाठी डीजिटल मार्केटिंग, गुगल ट्रेंड, वेब डिझायनिंग, वेब डेव्हल्पमेंटची पात्रता हवी

अनेक नामांकित संस्था यासंदर्भातील कोर्सेस घेतात

एसईओ बेसिक, किवर्ड्स रिसर्च, लिंक बिल्डिंग, कंटेट मार्केटिंग आणि इंटरनेट मार्केटिंग आदी कोर्स करता येतील

पीपीसी, कंटेट मार्केटिंग, सोशल मीडियामध्ये एसईओची डिमांड वाढलीय

कोर्सनंतर सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर, कंटेट रायटर, एसईओ स्पेशालिस्ट म्हणून जॉब मिळतो

डीजिटल मीडिया ऑफिसर आणि डीजिटल मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणूनही जॉब मिळतो

या क्षेत्रात वर्षाला 3 ते 5 लाखाचं पॅकेज मिळतं

गुगल एसईओ एक्सपर्ट झाल्यावर महिन्याला 2.5 ते 5 लाख पगार मिळतो