भारताच्या 100 रुपयांची सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये काय किंमत? जाणून घ्या
22 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
पंतप्रधान मोदींचा जेद्दाह दौरा चर्चेत आहे. जेद्दाहमध्ये अनेक भारतीय आहेत. या शहराला मक्का-मदिनाचे प्रवेशद्वार म्हंटलं जातं.
जेद्दाह सौदी अरेबियातील एक शहर आहे. म्हणून येथे सौदी अरेबियाचे अधिकृत चलन आहे. सौदी रियाल वापरलं जातं.
सौदी रियालवर SAR किंवा SR असं संक्षिप्त अक्षरात लिहिलं जातं. भारतीय चलनावर INR शब्द लिहिला जातो.
जेद्दाहमध्ये भारतीय रुपयाची किंमत फक्त 0.044 सौदी रियाल आहे.
सौदी अरेबियात जेद्दाहमध्ये भारताच्या 100 रुपयांची किंमक फ्कत 4.41 सौदी रियाल आहे. यावरून दोन्ही देशातील फरक कळून येतो.
रियाल हे चलन मध्यवर्ती बँकेद्वारे नियंत्रित केलं जातं. या बँकेचं नाव सौदी सेंट्रल बँक आहे. चलनाशी निगडीत मार्गदर्शक तत्त्वे जारी करते.
सौदी अरेबियामध्ये 24 लाख 63 हजाराहून अधिक भारतीय वंशाचे लोकं राहतात.
तुळशीच्या रोपाला हळद मिश्रीत पाणी टाकलं तर काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा