पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावं ?

29 November 2024

Created By : Manasi Mande

चाणक्य नीतिमध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे.

पती-पत्नीच्या नात्यातील अंतर खूप महत्वाचं असतं.

चाणक्य नीतिनुसार, पती-पत्नीच्या नात्यात किती अंतर असावं ?

पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर असणं चांगल नाही. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात आणि नात्यात दुरावा येऊ शकतो.

मोठ्या वयाच्या व्यक्तीने लहान वयाच्या महिलेशी लग्न करू नये.

पती-पत्नीमध्ये 3 ते 5 वर्षांचं अंतर असणं आदर्श मानलं जातं.

पती-पत्नीच्या कमी अंतर असेल तर ते एकमेकांना चांगलं समजू शकतात आणि नातं मजबूत होतं.