blood (4)

शरीरात रक्काची कमतरता होणाऱ्या आजारास एनिमिया म्हटले जाते. 

27 एप्रिल 2025

Created By:  जितेंद्र झंवर

Tv9-Marathi
blood (3)

एनिमिया झाल्यावर शरीरातील ऊती (टिश्यूज) पर्यंत मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पोहचत नाही. शरीरात रक्ताची कमतरता झाल्यावर अनेक लक्षणे दिसतात.

blood (5)

रक्ताची कमतरता झाल्यावर शरीर उर्जामय वाटत नाही. थोडी मेहनत किंवा सामान्य कामांमुळे थकवा वाटतो. 

blood (1)

एनिमियामुळे व्यक्तीची त्वचा पिवळी होते. ओठ आणि पापण्यामधील रंगातही बदल होतो. 

शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत असल्यामुळे ह्रदयावर ताण पडतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. 

मेंदूपर्यंत पुरेसे ऑक्सिजन पोहचत नाही. यामुळे डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होतात. 

शरीरात रक्त कमी असल्यामुळे हात आणि पाय थंड होतात. अनेक वेळा हात-पाय बाधीरसुद्धा होतात.