17 July 2024

Created By: Shailesh Musale

तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील

उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी.

संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.

१२वी पास रु. ६,०००/- आय.टी.आय/ पदविका रु. ८,०००/- पदवीधर /पदव्युत्तर रु. १०,०००/-