द्राक्षाची चव सर्वांना आवडते. द्राक्ष ही आरोग्यासाठी फायदेशीरसुद्धा आहे
8 April 2025
Created By : Jitendra Zavar
द्राक्षात कोणते व्हिटॅमिन असते. त्याचा काय फायदा होतो, याबद्दलची माहिती अनेकांना नसते.
द्राक्षात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. व्हायरल आजारापासून बचाव करण्याची शक्ती मिळते.
द्राक्षात असलेले व्हिटॅमिन हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
द्राक्षात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
द्राक्षात व्हिटॅमिन B 6, व्हिटॅमिन E मुबलक प्रमाणात असते. हे शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे.
व्हिटॅमिनसोबत द्राक्षात पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, सेलेनिय आणि लोह असते.
द्राक्ष खाल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
हे ही वाचा...
मोबाईलबाबत बाबा वेंगा यांची भीतीदायक भविष्यवाणी