विमानातील पायलटने 'हा' शब्द 3 वेळा बोलल्यास प्लेन क्रॅश होणार असतं का?

18 March 2025

Created By: Swati Vemul

अनेक चित्रपटांमध्ये, व्हायरल रील्समध्ये दाखवलंय की पायलट Mayday हा शब्द बोलतात

पायलट हा शब्द कधी आणि का वापरतात हे तुम्हाला माहीत आहे का?

पायलट जोयाने एका मुलाखतीत Mayday या कोड वर्डविषयी सांगितलं

Mayday या कोडचा वापर इमर्जन्सी अलर्टसाठी केला जातो

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत या कोड वर्डचा वापर पायलटकडून केला जातो

इमर्जन्सी अलर्टसाठी तीन वेळा Mayday, Mayday, Mayday असं म्हटलं जातं

हे कॅप्टन बोलणार की को-पायलट हे निश्चित नसतं, जो कोणी आरटीवर असतो, ती व्यक्ती इमर्जन्सी अलर्ट देते

कॉकपिटमध्ये कॅप्टन आणि को-पायलट असतात, यापैकी आरडी म्हणजेच रेडिओवर असलेला व्यक्ती अलर्ट देतो

कॉकपिटमध्ये एक व्यक्ती विमान उडवण्याचं काम पाहते तर दुसरी व्यक्ती मॉनिटरिंग करते

मॉनिटरिंग करणाऱ्या व्यक्तीचंच रेडिओवर लक्ष असतं

पंकज त्रिपाठी यांची मुलगी बनली हिरोइन; लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून अभिनेता भावूक