तुळशी वनस्पतीची लागवड भारतात कुठे सुरु झाली ?
11 November 2024
Created By: Atul Kamble
तुळशीच्या रोपट्याला भारतात पवित्र मानले जाते, आयुर्वेदात त्याला महत्वाचे स्थान
भारतात तुळशीची पूजा होते, तिचा विवाह केला जातो. याचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे
तुळस आशिया, ऑस्ट्रेलिया व पश्चिमकडे सापडत असली तर तिची उत्पत्ती भारतात झाली
पब मेड सेंट्रल जर्नलनुसार उत्तर-मध्य भारतात तुळशीची उत्पत्ती झाली होती.
उत्तर मध्य भारतात जन्मलेली ही वनस्पती जगाच्या पूर्वेला पसरली
जर्नलच्या मते तुळसीचा काढा अत्यंत आरोग्यदायक असतो
तुळशीच्या झाडात मानवी डीएनए डॅमेज होण्यापासून रोखण्याची ताकद असते
जगातले असे देश जिथे एकही मस्जिद वा मंदिर नाही, काय कारण आहे?