11 नोव्हेबर 2024

भारतात कुठे झाला तुळशीच्या रोपाचा जन्म?

Created By: राकेश ठाकुर

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र वनस्पती मानलं जातं. आयुर्वेदात औषधांची जननी संबोधलं जातं.

भारतात तुळशीपूजा आणि तुळशीविवाहाची परंपरा आहे. याचा इतिहास सुमारे 5 हजार वर्षांचा आहे.

पब मेड सेंट्रल जर्नलनुसार, आजही वनस्पती आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पाश्चिमात्य देशात आढळते. पण त्याचं मूळ हे भारतात आहे. 

पब मेड सेंट्रल जर्नलनुसार, तुळशीची उत्पत्ति उत्तर मध्य भारतात जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी झाली आहे.

जर्नलनुसार, तुळशीचा जन्म उत्तर मध्य भारतात झाला आणि जगातील पूर्व भागात पसरला. 

जर्नलनुसार, तुळशीचा काढा आरोग्यवर्धक आहे. आजारपणात तुळशीचा काढा लाभदायी ठरतो. 

जर्नलनुसार, तुळशीचं रोप मानवाच्या डीएनए डॅमेज होण्यापासून रोखण्याची क्षमता ठेवतो.