सर्वाधिक लढाऊ विमाने असलेले टॉप-10 देश कोणते ? 

30 September 2024

Created By: Atul Kamble

1 - अमेरिकेकडे 13,209 विमाने आहेत. यातील 1,854 फायटर आहेत.F-22 रॅप्टर आणि F-35 सारखे फायटर जेट्स आहेत

2-रशियाकडे 4,255 हून अधिक विमाने आहेत.809फायटर जेट्स आहेत.बॉम्बर विमानांची संख्या मोठी आहे

3 - चीनच्या वायू सेनेत 3,304 विमाने आहेत,ज्यात 1,207 फायटर जेट्स आणि बॉम्बर आहेत

4 - भारताकडे 2,296 विमाने आहेत. सहाशे लढाऊ आहेत.सुखोई Su-30MKI आणि राफेल सारखी  विमाने आहेत

5 -द.कोरियाकडे 1,576 विमाने आहेत, त्यात 40 F-35 Lifgtening || फायटर जेट आहेत

6 - जपानकडे 1,459 विमाने आहेत. अमेरिकन F-35 पासून स्वत:ची मित्सुबिशी F-15 फायटर विमाने आहेत.

7 - पाकिस्तानकडे 1,434 विमाने आहेत. अमेरिकन F-16 पासून ते JF-17 सारखी फायटर जेट्स आहेत

 8 - इजिप्तकडे 409 लढाऊ विमाने आहेत. F-16 Falcon, डसॉल्ट राफेल, मिग-29m,मिराज 2000 आहेत

9 - तुर्कीकडे 1,069 विमाने आहेत. तुर्की पाचव्या पिढीचे कान विमान विकसित करत आहे. F-16 देखील आहे

10-इस्रायलकडे 329 विमाने आहेत. F-16 Falcon, F-15,F-35 ताकदवान विमाने आहेत