कोणत्या देशाकडे आहे
सर्वात शक्तिशाली लष्कर
9 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
मध्यपूर्व आशियात सध्या युद्धाचे वारे वाहत आहेत
इस्त्राईल-हमास, युक्रेन-रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे
कोणत्या देशाकडे सर्वात शक्तिशाली लष्कर याची चर्चा सुरु
अमेरिकेच्या लष्कराला मिळाला सर्वाधिक शक्तिशाली सैन्याचा किताब
दुसऱ्या क्रमांकावर रशिया. युक्रेन सोबत दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध
चीनचे लष्कर हे जगातील तिसरे सर्वात मोठे लष्कर आहे
या यादीत भारतीय लष्कर हे चौथ्या क्रमांकावर आहे
दुसऱ्या पत्नीसोबतच्या 25 वर्षांच्या अंतराबद्दल काय म्हणाला अरबाज खान?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा