बारावीनंतर कोणता कोर्स करायचा ? काय आहेत पर्याय?

9 November 2024

Created By: Atul Kamble

बारावीनंतर विद्यार्थ्यांकडे अनेक पर्याय असतात, ज्यात ते चांगले करीयर करु शकतात

12 वी सायन्सचे विद्यार्थी बीएससी कंम्प्युटर सायन्स तीन वर्षांचा डिग्री कोर्स करु शकतात

कॉमर्सचे विद्यार्थी बीसीए,बीबीए आणि बीकॉम करुन करीयर करु शकतात

12 वी बायो स्ट्रीमचे बीएससी नर्सिंग वा बी.फॉर्म करु शकतात. याला खूप मागणी आहे

 12 वी आर्ट्सचे विद्यार्थी बीए, एलएलबी करु शकतात याला देखील मागणी असते

12 नंतर वरील कोर्स केल्यानंतर जॉब सहज मिळू शकतो