फळ हे मानवाच्या आयुष्यासाठी  सर्वात चांगले आहे. 

7 November 2024

भारतात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी फळे मिळतात. 

प्रत्येक हंगामात येणारे फळ शरीरासाठी फायदेशीर असते.

शहतूत म्हणजेच तुती हे फळात बिया अन् साल नसते. त्याची चव गोड आणि किंचित आंबट असते.

शहतूतमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई तसेच कॅरोटीन आणि अल्फा कॅरोटीन असते. 

हे सर्व घटक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. 

शहतूत त्वचा मऊ करण्यास आणि काळे डाग दूर करण्यास मदत करते.

शहतूतमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि लोह तसेच फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडांसाठी फायदेशीर आहे. 

शहतूतमुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात.