पुरेशी झोप मानवासाठी नवीन दिवसासाठी उर्जा ठरत असते. झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी थकवा वाटतो.
16th jan 2025
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरास निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्वाची आहे. रात्री चांगली झोप न येण्याची अनेक कारणे आहे.
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रात्री झोप येत नाही. ते कोणते व्हिटॅमिन आहे, पाहू या...
व्हिटॅमिन B 6 च्या कमतरतेमुळे झोप येत नाही. मेलोटोनिन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोनच्या कमतरतेमुळे झोप येत नाही.
मेलोटोनिन आणि सेरोटोनिन वाढीसाठी व्हिटॅमिन B 6 ची गरज असते.
व्हिटॅमिन B 6 च्या कमतरतेमुळे अनिद्राचा आजार होतो. त्यासाठी हे उपाय करणे आवश्यक आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन B 6 कमतरता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नियमित दूध घेणे आवश्यक आहे.
गाजरमध्ये व्हिटॅमिन B 6 सोबत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयरन, फायबर असते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करणे गरजेचे आहे.
डिस्क्लेमर: लेखामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. अधिक माहितीसाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हे ही वाचा... अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?