वाढत्या वयाबरोबर व्हिटॅमिन B 12 ची कमतरता जाणवते. त्यामुळे व्हिटॅमिन B 12 चा सेवनाकडे लक्ष देणे गरजेचे असते.

5 डिसेंबर 2024

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे ह्रदयाचे आजार, केस गळणे, स्मृती कमी होणे असे आजार होतात. 

व्हिटॅमिन B 12 ची कमतरता तुम्ही रोज खात असलेल्या पोळीतून दूर करु शकतात. 

धर्मशिला नारायणा हॉस्पिटलचे चीफ डायटीशियन पायल शर्मा यांनी त्यासाठी एक आयडिया दिली. 

पीठ मळताना त्यात पनीर बारीक करुन टाका. पनीरमध्ये व्हिटॅमिन B 12 मुबलक प्रमाणात असते. तसेच दूध किंवा दही सुद्धा पीठ मळताना टाकू शकतात. 

व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करण्यासाठी पालक, बीट, सोयाबीन आणि मशरूमचा समावेश आहारात करा. 

तसेच तुम्ही एखाद्या डायटीशियन किंवा हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करु शकतात.