महात्मा फुलेंवर कुणाचा प्रभाव होता?
 ही गोष्ट माहीत हवीच...

महात्मा फुलेंवर कुणाचा प्रभाव होता?  ही गोष्ट माहीत हवीच...

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून महात्मा फुले यांना ओळखलं जातं

स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यांचा उद्धार करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं

स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यांचा उद्धार करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं

स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यांचा उद्धार करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं

शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही महात्मा फुले यांनी केलं

मानवी हक्काचा लढा लढणारे महात्मा म्हणूनही त्यांची ओळख आहे

महात्मा फुले यांचं मराठीसह इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती भाषेवर प्रभूत्त्व होतं

महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता

पेन यांच्या 'द राईट्सऑफ मॅन' या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता