‘बुर्ज खलिफा’चा मालक कोण? दुबईमधील सुल्तान नाही तर हा आहे मालक
27 April 2025
Created By: Aarti Borade
आर्थिक संकटाच्या काळात अबूधाबीच्या मदतीमुळे तिचं नाव 'बुर्ज खलिफा' ठेवण्यात आलं
जगातील सर्वात उंच बिल्डींग म्हणून बुर्ज खलिफा ओळखला जातो
पण बुर्ज खलिफा दुबईमधील सुल्तानाची मालमत्ता नाही
एमार प्रॉपर्टीने ही बिल्डींग विकसीत केली आहे
ही बिल्डींग एमारचे संस्थापक मोहम्मद अलाब्बर यांच्या नियंत्रणात आहे
बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे
या बिल्डींगसाठी 13500 कोटी रुपये खर्च आला होता
उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा