अमेरिकन अभियंता मार्टीन कूपर यांना मोबाईल फोनचा पितामाह म्हटले जाते. 

9 जानेवारी 2025

वायलेस इंडस्ट्रीमध्ये मार्टीन कूपर यांच्या संशोधनामुळे क्रांती झाली. त्यात मोबाईल फोनसुद्धा आहे.

मोबाईल फोन आज प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु देशात पहिला मोबाईल कॉल कोणी कोणाला केला होता? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

भारतात ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता. 

पहिला मोबाईल कॉल पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखाराम यांना केला होता.

भारतातील हा पहिला कॉल नोकिया कंपनीच्या मोबाईलवरुन करण्यात आला होता. 

पहिला कॉल झाला तेव्हा त्याची किंमत एक मिनिटासाठी ८ रुपये ४० पैसे होती. 

सन २००० पासून कॉलचे दर कमी झाले. आता फ्री इनकमिंग कॉल मिळत आहे.