लिफ्टमध्ये आरसे का लावलेले
असतात ? काय नेमके कारण?
7 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
पायऱ्या चढतानाचे श्रम कमी करण्यासाठी आणि उंच इमारतींमुळे लिफ्ट फायदेशीर असते
लिफ्टच्या वापराने वेळ वाचतो. थकायलाही होत नाही.
लिफ्टमध्ये आरसे असतात, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
लिफ्टमध्ये आपण आपला चेहरा पाहत असतो. यासाठी आरसा असतो का ?
लिफ्टचा दरवाजा बंद केल्यानंतर अनेकांना बैचेनी वाटते. त्याला क्लॉस्टरफोबिक म्हणतात
लिफ्टमध्ये आरसा लोकांचे लक्ष भटकविण्यासाठी असते.त्यामुळे लोक बैचेन होत नाहीत
लोकांचे लिफ्टच्या वेगाकडे लक्ष असते. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी आरसा असतो
लिफ्टमध्ये आरसा असल्याने लोक बैचेन होत नाहीत,त्यांना एकटे वाटत नाही
एक साथ पोषक बी-12 आणि डी विटामिन्स कसे मिळवावे ?