देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन सुरु झाल्या आहेत.

3 November 2024

मेट्रो ट्रेनने नियमित प्रवास करणारे प्रवासी लाखोंच्या संख्येने आहे. 

मेट्रो ट्रेनमध्ये सर्व चांगल्या सुविधा असताना टॉयलेट दिली गेली नाही. 

मेट्रोमध्ये टॉयलेट का दिली नाही? याबाबत कधी विचार केला आहे का?

प्रवाशांना टॉयलेटची इमरजेन्सी आली तर? काय असतो पर्याय. 

प्रत्येक मेट्रो स्टेशनमधील आंतर दोन ते पाच मिनिटांचे असते. 

प्रवाशांना इमरजेन्सी आली तर त्यांनी मेट्रो स्टेशनवर उतरुन टॉयलेटचा वापर करावा.

टॉयलेट बनवल्यावर ट्रेनमध्ये घाण होते. स्वच्छतेच्या कारणामुळे मेट्रोमध्ये टॉयलेट नसते.

मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुविधांकडे पूर्ण लक्ष दिले जाते. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेतली जाते.