भारतीय लोक मद्य पिण्याआधी काही थेंब जमिनीवर का शिंपडतात ?
21 November 2024
Created By: Atul Kamble
मद्य पिण्यापूर्वी त्याचे काही थेंब जमीनीवर शिंपडण्याची परंपरा अन्य काही देशातही आहे
मद्य शिंपडण्याच्या या पद्धतीला लायबेशन म्हटले जाते. कोण-कोणत्या देशात आहे ही परंपरा ?
भारतासह इजिप्त,ग्रीस,क्युबा,ब्राझील,फिलीपाईन्स आणि रोम येथेही परंपरा असली तरी कारणे भिन्न आहेत
इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये जे लोक जगात नाहीत त्यांच्या स्मृतीसाठी असे केले जाते
फिलीपाईन्स येथे मद्याचा काही हिस्सा वाईट आत्म्याच्या शांतीसाठी शिंपडलेला जातो
भारतात मद्य पिण्याआधी पृथ्वी आणि देवाला वाहीले जाते. देवाने रक्षण करावे यासाठी केले जाते
काही देशात वाईट गोष्टीपासून संरक्षण म्हणून केले जाते. तरीही मद्य पिणे आरोग्यासाठी वाईट आहे
ए.आर.रहमानचा तलाक म्युझिक इंडस्ट्रीचा सर्वात महागडा ठरणार ?