अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी किती राज्यातून जावं लागतं?
26 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
काळवीटला बिश्नोई समाज कृष्ण मृग का संबोधतात?
26 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
काळवीटला बिश्नोई समाज मान देतात. याला कृष्ण मृगही संबोधलं जातं. जाणून घ्या या नावामागचं कारण
काळवीटाला इंग्रजीत ब्लॅकबग आणि संस्कृतमध्ये कृष्ण मृग संबोधलं जातं. याचं थेट नातं भगवान कृष्णाशी आहे.
हिंदू पौराणिक कथेनुसार, काळवीट भगवान कृष्णाचा रथ खेचतो. यासाठी त्याला कृष्ण मृग संबोधलं जातं.
काळवीट पवन आणि चंद्र देवतेचं वाहन मानलं जातं. त्यामुळे पौराणिक कथेत त्याचं खास महत्त्व आहे.
करणी माता काळवीटाची संरक्षक आहे आणि ती त्यांची रक्षा करते. बिष्णोई समाज त्याला खास माने देते.
बिष्णोई समाज काळवीटाला पवित्र मानतात. नर काळवीट, मादी काळवीटाच्या तुलनेत मोठं आणि गडद रंगाचं असतं.
काळवीट खासकरून भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये आढळतं. पण अनेक भागात त्याची संख्या घटत आहे.