प्रत्येक रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासून उंची लिहिलेली असते. परंतु त्याचे कारण अनेकांना माहीत नाही.

Tv9-Marathi

29 January 2025

29 January 2025

Helth(1)

भारतात समुद्र तळाची उंची मोजण्यासाठी मुंबईत असलेल्या 'एवरेस्ट मॅपिंग'चा उपयोग केला जातो.

 

5ITG-1737774901219

19 व्या शतकात ब्रिटिश सर्वेयर जॉर्ज एवरेस्ट याच्या नेतृत्वाखाली या सर्वेक्षणास आधार बनवण्यात आला.

 

4ITG-1737774826787

मुंबईतील समुद्र सपाटीपासून गणना करण्यासाठी हा आधार बनवला. कारण ही तटरेषा स्थिर आहे. 

 

मुंबईतील समुद्रतळ सरासरी समुद्रतळ समजला जातो. संपूर्ण देशातील उंची मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 

 

रेल्वे साइन बोर्डवर लिहिलेल्या Mean Sea Level मुळे ट्रेन चालकास ट्रेन उंचीवर जात आहे का? त्याची माहिती होते. त्यावरुन तो रेल्वेची धावगती निश्चित करतो. 

 

समुद्रापासून आपल्या शहरातील पृथ्वीची उंची वेगवेगळी असते. ट्रेन उतरावर जात असल्यास किती फ्रिक्शन ठेवावे, हे चालकास समजते. त्यामुळे रेल्वेच्या बोर्डावर Mean Sea Level लिहिले जाते. 

 

स्टेशनवर लिहिलेल्या उंचीमुळे ट्रेन उंचावर नेताना इंजीनला किती पॉवर सप्लाय द्यावा, हे सुद्धा समजते. तसेच ट्रेन खाली जाताना वेग किती ठेवावा, हे समजते.