20 डिसेंबर 2024
दारुचा सर्वात छोटा पेग हा 30ml चा का असतो? जाणून घ्या
दारु पिण्याऱ्यांना 30ml, 60ml आणि 120ml हे प्रमाण बरोबर माहिती आहे. 30ml हा सर्वात छोटा पेग असतो
दारुचं 30ml हाच छोटा पेग असण्याचं कारण काय? त्याचं लॉजिक काय असे एक ना अनेक प्रश्न पडतात.
30ml या छोट्या पेगचं थेट कनेक्शन हे ब्रिटेनशी आहे. इथे अल्पवयीन मुलांना 30 एमएल पेग ब्रँडी देण्याची परंपरा आहे.
ब्रिटीश राजवटीत दोन प्रकारचे पेग सुरु झाले. पहिला 60ml आणि दुसरा 60ml.. यानंतर त्याचा वापर सुरु झाला.
ब्रिटीश राजवटीतील पेग कल्चर हळूहळू भारतात रूजलं आणि भाग झाला. आता बार रेस्टॉरंट हेच प्रमाण गणलं जातं.
30ml ही सर्वात कमी प्रमाण मानलं जातं तर 60ml हा सर्वात मोठा पेग मानला जातो.
अनेक ठिकाणी 30ml पेगला इव्हिनिंग ग्लास नावाने संबोधलं जातं.