संध्याकाळी पैशांची घेवाण-देवाण करू नये, अन्यथा...
07 January 2025
Created By : Manasi Mande
पैसे एका हाताने येतात आणि दुसऱ्या हाताने दिले जातात. पैसे कमावल्यावर आपण अनेक रितीने त्याचा वापर करतो, पैशांची घेवाण-देवाण सुरू असते.
मात्र पैशांच्या घेवाण-देवाणीबद्दल शास्त्रात एक नियम सांगितला आहे. त्याचं पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
संध्याकाळच्या वेळी पैशांची घेवाण-देवाण करू नये असे मोठे लोक नेहमी सांगतात.
मोठ्या माणसांचं हे म्हणणं ऐकाल तर तुम्ही सुखी रहाल आणि भविष्यातील अशुभ घटनांपासून वाचाल.
संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नयेत आणि कोणाकडून पैसे अथवा कर्ज घेऊही नये. नाहीतर आर्थिक समस्या सतावू शकते.
त्याप्रमाणेच ब्रह्ममुहूर्तावरही पैसे घेऊ अथवा देऊ नयेत. ते चांगलं मानलं जात नाही.
या वेळी पैशांची घेवाण-देवाण केल्याने पैसे टिकत नाहीत, असं मानलं जातं.
सकाळपासून ते सूर्यास्तापर्यंतची वेळ पैशांच्या व्यवहारासाठी उत्तम मानली जाते.
श्वेता तिवारी ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टची खूप चर्चा असते.
ऑम्लेट की उकडलेलं अंडं.. तब्येतीसाठी काय बेस्ट ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा