mughal-holi-name-and-its-meaning

मुघलांनी होळीला काय नाव दिले होते?

मुघलांनी होळीला काय नाव दिले होते?

13 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
holi-in-india

मुघल देखील होळी  मोठ्या थाटमाटात साजरी करायचे

holi-in-mughal-era

मुघल हे कोणत्याही सणाला किंवा खास व्यक्तीला विशेष नावे द्यायचे

mughal-holi-facts

मुघलांच्या इतिहासात असे म्हटले आहे की ते होळीला ईद-ए-गुलाबी असे म्हणत

ईद-ए-गुलाबी व्यतिरिक्त ते आब-ए-पाशी असे नाव ठेवले होते

ईद-ए-गुलाबीचा अर्थ रंगाचा सण ज्यामध्ये एकमेकांवर रंगाचा वर्षाव होतो

होळीचे दुसरे नाव आब-ए-पाशीचा अर्थ रंगीत फुलांचा वर्षाव