पूजा करताना कोणत्या हाताने वाजवावी घंटा ?

20 February 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
हिंदू धर्मशास्त्रानुसार घरी पूजा करताना घंटा वाजवणे हे खूप महत्वाचे मानले जाते. घंटा वाजवल्याने आसपासचं वातावरण शुद्ध होतं असं मानलं जातं.

शास्त्रानुसार, घरात पूजा करताना घंटा वाजवून देवांना जागं केलं जातं. इतर विधींप्रमाणेच घंटा वाजवणंही महत्वपूर्ण असतं.

मात्र पूजा करताना, घंटा वाजवताना काही नियम सांगितले आहेत,  त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोणते आहेत ते नियम ?

पूजा करताना डाव्या हातात घंटा पकडली पाहिजे, तर उजव्या हातात ताम्हन किंवा निरांजन पकडावं.

पूजा करणाऱ्या व्यक्तीने योग्य हातात घंटा पकडून वाजवली तर सातही चक्र सक्रिय होतात. देवांप्रती भक्ती अजून वाढते.

पूजा करताना घंटा वाजवल्याने त्या आवाजाने मनात आणि घरात सकारात्मक उर्जा येते.

मात्र पूजा अथवा आरती करताना मध्येच घंटा खाली ठेवू नये . पूजा पूर्ण झाल्यावर योग्य जागेवर घंटा ठेवावी.