महिलांनी झोपण्यापूर्वी हे काम करावे,जीवनात होईल भरभराट

23 November 2024

Created By: Atul Kamble

 हिंदू धर्मात महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते.ज्योतिषशास्राचे हे उपाय केल्याने घरात सुखशांती येते

महिलांनी झोपण्यापूर्वी इष्ट देवतेचे पूजन करावे,मंत्रजप केल्यानेही फायदा होतो

महिलांना झोपण्यापूर्वी दारात राईच्या तेलाचा दिवा लावाला, त्याने सुखसमृद्धी येते

 रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते

महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी केस धुवू नयेत त्याने घराची प्रगती थांबते

झोपण्यापूर्वी उशीर जवळ पुस्तक, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये