'या' गोष्टींचं गुप्त दान
मानलं जातं शुभ, तुम्हीही
करा दान नशीब बदलेल
26
November 2023
Created By: Harshada Shinkar
हिंदूंमध्ये दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. दान केल्यानं पुण्य मिळतं.
काही वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं.ज्यामुळे मनाला शांतीही मिळते
दान करणं शुभ मानलं जातं परंतु काही गोष्टी गुप्तपणे दान करणं अधिक शुभ असतं
कोणी भुकेनं व्याकूळ असेल तर तुम्ही त्याला भंडाऱ्याच्या रूपानं अन्नदान करू शकतात
असं मानलं जातं फळांचं दान केल्यानं आपल्या मुलांना फायदा होतो.
पाणी कोणालाही पाजलं पाहिजे. जलदान करणं अत्यंत शुभ असतं
(Disclaimer: दिलेली माहिती समजुती आणि माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)
गोड दही, गुळ हे गुप्तदानाच्या स्वरूपात देणं शुभं मानलं जातं, ज्यानं सुख लाभतं