तुम्ही दक्षिणेला पाय ठेवून झोपत असाल तर या दिशेशी निगडीत वास्तूचे नियम जाणून घ्या. अन्यथा बरेच कष्ट सहन करावे लागतील.( photo socia media)
दक्षिणेला यमराजाची, मृत्यूच्या देवतेची दिशा मानलं जातं. या दिशेला पाय करून झोपल्याने अशुभ शक्तींचा प्रभाव वाढू शकतो.
वास्तूशास्त्रानुसार, दक्षिण दिशा नकारात्मक उर्जेशी जोडलेली असते असे मानतात. त्या दिशेला पाय ठेवून झोपल्याने नकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करू शकते, त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
दक्षिणेला पाय करून झोपल्याने चुंबकीय क्षेत्रात गडबड होऊ शकते, ज्यामुळे झोप न येणं, डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो.
दक्षिणेला पाय करून झोपल्याने मस्तकावर नकारत्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे तणाव , चिंता वाढू शकते.
दक्षिणेला पाय करून झोपल्याने मस्तकावर नकारत्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे तणाव , चिंता वाढू शकते.
पूर्व किंवा उत्तरेला तोंड ठेवून झोपणं शुभं मानलं जातं,काही लोक पश्चिमेलाही तोंड ठेवून झोपतात. पण दक्षिणेला पाय ठेवून झोपणं टाळावं.