अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत
29 July 2024
Created By: Swati Vemul
क्रिती ही कोट्यधीश बिझनेसमन कबीर बहियाला डेट करत असल्याची चर्चा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण
या फोटोंमध्ये क्रिती आणि कबीर हे व्हेकेशन एंजॉय करताना दिसत आहेत
कबीरने त्याच लोकेशनवरून फोटो केले आहेत पोस्ट
क्रिती सनॉनने तिच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही
कबीर हा युकेमधील कोट्यधीश बिझनेसमन असून क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीशी त्याचं खास कनेक्शन
कबीर बहिया आणि महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी हे नातेवाईक असल्याचं समजतंय
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा