24 July 2024
अंबानी कुटुंबाच्या मालकीचे अत्यंत महागडे असे 9 दागिने, कुणाचा दागिना सर्वात महागडा?
Mahesh Pawar
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगरमधील Pre Wedding मध्ये नीता अंबानी यांनी हस्तिदंती सोन्याची साडी परिधान केली होती.
सुंनीता अंबानी यांच्या त्या भव्य नेकपीसची किंमत 400 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
71 व्या मिस वर्ल्ड 2024 च्या फायनलमध्ये नीता अंबानी यांनी हातावर घातलेल्या भव्य बाजुबंद सर्वाना पाहण्यास भाग पाडले.
माणिक, हिरे आणि कातळे जडलेला बाजुबंद सम्राट शाहजहान याने पगडी अलंकार म्हणून परिधान केला होता.
मुघल काळातील या बाजुबंदची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये अनकट डायमंड नेकलेस आहे ज्याची किंमत $20 दशलक्ष (अंदाजे रु. 167 कोटी) आहे.
अनंत अंबानी याच्याकडील
Patek Philippe GrandMaster Chime
या स्विस लक्झरी ब्रँडच्या घड्याळाची किंमत 67.5 कोटी आहे.
स्विस लक्झरी ब्रँडने बनवलेले Patek Philippe Sky Moon Tourbillon या घड्याळाची किंमत अंदाजे 54 कोटी आहे.
नीता अंबानी यांची हिऱ्याची अंगठी 53 कोटी रुपयांची आहे. 52.58 कॅरेटची ही डायमंड रिंग आहे.
अनंत अंबानी याला लग्नात प्रियदर्शिनी पटवा यांनी भेट दिलेल्या रीगल ब्रोचची किंमत 13.2 कोटी रुपये आहे.
नीता अंबानी यांनी सून राधिका मर्चंटला सुंदर मोती आणि डायमंड मल्टी-स्ट्रिंग चोकर असलेला नेकपीस दिला.
देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा