nayantara - अबब! 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी ही अभिनेत्री घेते 5 कोटी रुपये मानधन

7 MAY 2024

अबब! 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी ही अभिनेत्री घेते 5 कोटी रुपये मानधन

Mahesh Pawar

image
nayantara - बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत अभिनेत्रीचा मोठा बोलबाला आहे.

बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत अभिनेत्रीचा मोठा बोलबाला आहे.

nayantara - ही अभिनेत्री विवाहित आहे. एका दिग्दर्शकाची पत्नी आहे आणि दोन मुलांची आई आहे.

ही अभिनेत्री विवाहित आहे. एका दिग्दर्शकाची पत्नी आहे आणि दोन मुलांची आई आहे.

nayantara - या अभिनेत्रीने मल्याळम हिट चित्रपट 'मनस्सीनाकरे'मधून पदार्पण केले.

या अभिनेत्रीने मल्याळम हिट चित्रपट 'मनस्सीनाकरे'मधून पदार्पण केले.

साउथच्या या अभिनेत्रीने अर्धवेळ मॉडेल आणि होस्ट म्हणूनही काम केले आहे.

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे नयनतारा. नयनतारा हिला दोन जुळी मुले आहेत.

नयनतारा ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती 11 कोटी रुपये मानधन घेते.

नयनताराने नुकताच टाटा स्कायसोबत एक करार केला आहे.

टाटा स्कायच्या 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी नयनतारा हिने 5 कोटी रुपये मानधन घेतले आहे.