sad couple - वैवाहिक जीवन सुखी नाही, नकारात्मक विचार येतात, हे उपाय ठरतील फायदेशीर

28 July 2024

वैवाहिक जीवन सुखी नाही, नकारात्मक विचार येतात, हे उपाय ठरतील फायदेशीर

Mahesh Pawar

image
sad couple - जर तुमच्या मनात  नकारात्मक, वाईट विचार येत असतील तर हे उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल.

जर तुमच्या मनात  नकारात्मक, वाईट विचार येत असतील तर हे उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल.

sad couple - मानसिक स्थिती चांगली नसल्याने मनात नकारात्मक विचार येत असतात.

मानसिक स्थिती चांगली नसल्याने मनात नकारात्मक विचार येत असतात.

sad couple - अशावेळी गळ्यात तुळशीची माळ घातल्यास त्याचा फायदा होईल.

अशावेळी गळ्यात तुळशीची माळ घातल्यास त्याचा फायदा होईल.

मनात वाईट विचार येत असल्यास कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा.

वैवाहिक जीवनामध्ये अडचण येत असेल तर दररोज सकाळी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे.

मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येईल.

तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच चांगले होईल अशी दररोज प्रार्थना करा.

दररोज सकाळी आंघोळ करताना त्यामध्ये सैंधव मिठाचे काही खडे टाकावे.

सैंधव मिठामुळे मनातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.