10 March 2024
Mahesh Pawar
औषधी वनस्पती आणि अन्न स्रोत म्हणून लसूनचा 7,000 वर्षांपासून वापर केला जात आहे.
मात्र, जगातला एक देश असा होता की तो कामगारांना पगार म्हणून लसून देत होता.
इजिप्तमध्ये लसणाला विशेष महत्त्व होते. ते खूप मौल्यवान मानले जात होते.
इजिप्तमध्ये जेव्हा पिरॅमिड बांधले जात होते तेव्हा तेथे हजारो मजूर काम करत होते.
त्या मजुरांना पगार म्हणून लसूण देण्यात येत होती. तेव्हा ते आनंदी झाले.
त्याकाळी सोने, चांदी यांच्यापेक्षाही इजिप्तमध्ये लसून महाग होती. त्यामुळे लसून मिळाली की कामगार आनंदित होत.
कामगार लसून बाजारात नेऊन त्या बदल्यात हव्या त्या वस्तू खरेदी करत.
इजिप्तमध्ये प्रियजनांना ममी म्हणून पुरण्यातही लसणाचे विशेष महत्त्व आहे.
लसून प्रियजनांचे नश्वर शरीराचे अवशेष संरक्षित करते असा येथे समज आहे.
समाजात जो माणूस मोठा असे त्याच प्रमाणात त्याच्या ममीमध्ये लसणाचा उच्च दर्जाचा घड ठेवला जात असे.
त्यामुळेच 1325 इ.स.पू.चा इजिप्तमधील तुतानखामनच्या थडग्यातही असा मोठा लसूनचा घड सापडला असे सांगितले जाते.