21 July 2024

पहिला श्रावण सोमवार, या 3 गोष्टी नक्की करा; दूर होतील संकटे 

Mahesh Pawar

श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर पूजेत काही खास गोष्टींचा अवश्य वापर करावा.

ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल त्यांनी प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाला पाणी, दूध, दही, मध इत्यादींचा अभिषेक करावा.

श्रावण सोमवारी शिवलिंगाचा अभिषेक करताना पाण्यात गंगाजल मिसळावे.

या पाण्याची एक पातळ धार  करून महादेवाच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.

मूठभर तांदूळ आणि बेलपात्र अर्पण करावे. 

या तीन गोष्टींनी शंकराची पूजा केल्यास शनिची साडे साती आणि धैय्याचे अशुभ प्रभाव कमी होतात.

पैशाचे संकट दूर होईल. आर्थिक समस्यांसोबतच मानसिक समस्याही संपतात.