3 May 2024
Mahesh Pawar
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रम्या कृष्णन ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
बाहुबली सिनेमात राजमाता शिवगामीची भूमिका अभिनेत्री रम्या कृष्णन हिने केली होती.
4 दशकांच्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने 260 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनयासोबतच रम्या कृष्णन ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्यासोबत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एकत्र काम करत असताना रम्या आणि रवी कुमार एकमेकांच्या खूप जवळ आले.
त्यांचे प्रेम इतके वाढले की रम्या कृष्णन ही लग्न न करताच गरोदर राहिली.
दिग्दर्शक रवी कुमार यांच्या पत्नीला हे कळताच तिने रम्या कृष्णन हिला धमकावले.
रवी कुमार आधीच विवाहित असल्याने त्यांना रम्या कृष्णन हिचे मूल स्वीकारता आले नाही.
त्यामुळे अभिनेत्री रम्या कृष्णन यांनी दिग्दर्शकाकडे गर्भपातासाठी 75 लाख रुपये मागितले.