या 8 बिया तुमचा मेंदू आणि बुद्धी तल्लख करतील,पाहा कोणत्या ?
21 July 2024
Created By: Atul Kamble
या 8 बिया तुमचा मेंदू आणि बुद्धी तल्लख करतील,पाहा कोणत्या ?
21 July 2024
Created By: Atul Kamble
21 July 2024
Created By: Atul Kamble
आजच्या धावपळीच्या जगात जर तुमची स्मृती चांगली राखायची असेल तर या बिया फायदेशीर
जवस किंवा आळशीच्या बियांत ओमेगा -3 त्यामुळे मेंदूच्या पेशी सदृढ होतात
चिया सीड्सला सुपरफडू म्हटले जाते.omega-3 fatty acids एण्टीओक्सीडेन्ट तत्व असते
सूर्य फूलांच्या बियात विटामिन्स ई असते.यात कोलिन असते त्याने मेंदूचा विकास होतो.
भोपाळ्याच्या बियांत झिंक, मॅग्नेशियम, कॉपर,आर्यन असते. मेंदूसाठी चांगले असते
तीळात सेसामोलीन, अँटिऑक्सिडंट्स तत्व असल्याने मज्जासंस्थेचे रोग होत नाही
गांजाच्या बिया संधीवात, त्वचा आणि मेंदूचे संरक्षणासाठी उत्तम, स्मूदी मधून खातात
खसखसमध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते बद्धकोष्ठता आणि ब्लडप्रेशर कमी होते.
राजगिरात अमीनो ऍसिड आणि पोषक तत्व असल्याने संपूर्ण मेंदूच्या आरोग्यास उत्तम
IRCTC :रेल्वे तिकीट रिफंडच्या नावाने घोटाळा सुरु, ही चूक करु नका