7 नोव्हेबर 2024

हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते हे 5 संकेत..पाहा कोणते ?

Created By: Atul Kamble

 हृदयाचा झटका ही आता सामान्य बाब झाली आहे.

कोरोनानंतर कमी वयाच्या लोकांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रकार घडले होते

 चला तर हार्ट अटॅक येण्यापूर्वी काय लक्षणं दिसतात पाहूयात

कधी-कधी अचानक छातीत दुखते, जळजळ होऊ लागते

 काम करताना अचानक गुदमरल्या सारखे वाटू लागले तरी सावध व्हा

थोड्याशा श्रमाने दम लागायला होत असेल तर डॉक्टरांकडे जा

कधी-कधी चक्कर आणि उलटी सारखे वाटते 

विनाकारण जर दरदरून घाम येत असेल तर काळजी घ्या