असे पालक मुलांचे भविष्य खराब करतात

26 June 2024

Created By: Soneshwar Patil

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा पालकांबद्दल सांगितले आहे जे मुलांच्या शभूपेक्षा कमी नसतात

अशा पालकांमुळेच मुलाला समाजात नेहमीच अपमान सहन करावा लागतो

आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिकवले नाही ते त्यांचे शत्रू असतात

आचार्य चाणक्य यांच्या मते, अशिक्षित व्यक्ती कधीही विद्धानांच्या गटात बसू शकत नाही

ज्याप्रमाणे पांढऱ्या हंसांमध्ये बसलेला बगळा राजहंस बनत नाही, त्याचप्रमाणे अशिक्षित माणूस सुशिक्षितांमध्ये कधीही चांगला दिसत नाही

त्यामुळे प्रत्येक मानवासाठी शिक्षण आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती जन्माने कधीच हुशार नसते

ऋतुजा बागवेचा शेतकरी अंदाज, सिंपल लुक पाहून...